महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
बीड
शनिवार, ०२ नोव्हेंबर, २०१९
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
बीड : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या बीड जिल्ह्यातील पीक नुकसानीची थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी गेवराई, माजलगाव व बीड तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांशी...
गुरुवार, ३१ ऑक्टोंबर, २०१९
बीड येथे राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न
बीड : सरदार वल्लभभाई पटेल यांचा दि. 31 ऑक्टोबर हा जन्म दिवस 'राष्ट्रीय एकता दिन' म्हणून दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. या वर्षीही आज (31 ऑक्टोबर) सकाळी ८ वाजता राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...
मंगळवार, २२ ऑक्टोंबर, २०१९
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात ६७.९९ टक्के मतदान
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०१९ बीड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी बीड जिल्ह्यात ६७.९९ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात उत्साहात व शांततेत मतदान झाले. बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघातील २३११ मतदान केंद्रे व...
सोमवार, २१ ऑक्टोंबर, २०१९
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५८.२५ टक्के मतदान
बीड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.25 टक्के झाली आहे. सकाळी 7 वाजेपासून जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात उत्साहात मतदान सुरु झाले. 228...
शनिवार, १९ ऑक्टोंबर, २०१९
जिल्ह्यातील ९ मतदान केंद्रांच्या स्‍थळात बदल
१० सहाय्यकारी मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाची मान्यता बीड : जिल्ह्यातील ९ मतदान केंद्रांच्या स्‍थळात बदल झाला असून १० सहाय्यकारी मतदान केंद्रांना भारत निवडणूक आयोगाने मान्यता प्रदान केली आहे स्थळात बदल झालेले मतदान केंद्र पुढीलप्रमाणे आहेत. सिरसाळा...
Showing Page: 1 of 46