महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पुणे
शनिवार, १७ मार्च, २०१८
श्री क्षेत्र वढूबुद्रुक, तुळापूर विकासासाठी भरीव निधीची तरतूद करणार - सांस्कृतिक कार्य मंत्री
पुणे : श्री क्षेत्र वढूबुद्रुक तसेच तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिस्थळाच्या विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद शासनाकडून केली जाईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केले. पुणे जिल्ह्यातील वढूबुद्रुक तसेच तुळापूर...
शनिवार, १७ मार्च, २०१८
लोकाभिमुख आणि गतीमान प्रशासन देण्याचे ‘झिरो पेंडन्सी’ प्रभावी साधन - विभागीय आयुक्त
1 मे पर्यंत माहिती जनसंपर्क विभागात होणार शंभर टक्के ‘झिरो पेंडन्सी’ पुणे : लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन देण्याचे ‘झिरो पेंडन्सी’ हे प्रभावी साधन आहे. या माध्यमातून सामान्य जनतेच्या अपेक्षांची पुर्तता होऊन राज्याच्या विकासाची...
बुधवार, १४ मार्च, २०१८
समाज माध्यमांचा वापर समाजाच्या हितासाठी करावा - भाऊसाहेब गलांडे
पुणे : सध्या एखादी माहिती जलद गतीने अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यात सोशल मीडियाचा महत्वाचा वाटा आहे. सोशल मीडियाचा सक्रियतेने वापर करणाऱ्या व्यक्तींनी समाजाच्या हितासाठी या माध्यमाचा वापर करावा, असे आवाहन पुण्याचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे...
गुरुवार, ०८ मार्च, २०१८
विविध जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडण्याचे काम महिलाच करु शकतात - चंद्रकांत दळवी
पुणे : स्त्री ही समाजाची अविभाज्य घटक असून घर सांभाळून कार्यालयीन जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडण्याचे काम महिलाच करु शकतात, असा विश्वास विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने...
बुधवार, ०७ मार्च, २०१८
प्रधानमंत्री मुद्रा योजना चित्ररथाचा शुभारंभ
पुणे : प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जिल्‍ह्यात व्‍यापक प्रसिद्धी व्‍हावी या हेतूने चित्ररथाद्वारे प्रसिद्धीचा उपक्रम राबवण्‍यात येत असून या उपक्रमाचा शुभारंभ निवासी उप जिल्‍हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्‍या हस्‍ते, उपसंचालक...
Showing Page: 1 of 54