महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वाशिम
शनिवार, २० मे, २०१७
वृक्ष लागवडीसाठी भामदेवी येथे श्रमदानातून खोदले अडीच हजार खड्डे
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा पुढाकार मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनीही केले श्रमदान जयपूर येथे ‘वॉटर एटीएम’चे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन वाशिम : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या...
बुधवार, १७ मे, २०१७
वाशिम जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा सक्षमीकरणासाठी १५० कोटी रुपयांचा निधी - ऊर्जामंत्री
· शिरपूर-खंडाळा विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण · राज्यात मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना राबविणार · शेतकऱ्यांना ऊर्जा बचत करणारे कृषीपंप देणार · राज्यातील शेतकऱ्यांना आणखी १० हजार सौर कृषीपंप...
शुक्रवार, ०५ मे, २०१७
धनज बुद्रुक येथील जलसंधारणाच्या कामांना जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची भेट
वाशिम : कारंजा तालुक्यातील धनज बु. येथे पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धा अंतर्गत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरु आहेत. येथील गाव तलावातील गाळ उपसा करण्यात येत असून या कामास गुरुवारी रात्री जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली. संपूर्ण गाव...
शुक्रवार, ०५ मे, २०१७
जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केली जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी
वाशिम: जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत झालेल्या व सध्या सुरु असलेल्या कामांची गुरुवारी पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून जलयुक्त शिवार अभियानाबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. याप्रसंगी...
शुक्रवार, ०५ मे, २०१७
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेतून ३१ हजार धरणातील गाळ काढणार - जलसंधारण मंत्री
बोराळा धरणातील गाळ उपसा कामाचा शुभारंभ ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’चे राज्यातील पहिलेच काम गाळ उपसण्यासाठी मशीन, इंधनाचा खर्च राज्य शासन देणार वाशिम : राज्यात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’...
Showing Page: 1 of 9