महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विधान परिषद
मंगळवार, ०२ जुलै, २०१९
विधान परिषद/लक्षवेधी
आयटीआय मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची एसीबीमार्फत चौकशी - कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर मुंबई : राज्य शासनाच्या व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयामध्ये १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या भ्रष्टाचार प्रकरणी समिती गठित करण्यात आली होती. आता या...
सोमवार, ०१ जुलै, २०१९
विद्यार्थ्यांना वाहन चालविण्यासाठी शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरांद्वारे परवान्यांचे वाटप - दिवाकर रावते
मुंबई : मोटार वाहन नियमानुसार वाहन चालविणाऱ्या वाहनधारकाकडे संबंधित वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती असणे आवश्यक आहे. मुंबई, कल्याण,नाशिक, नागपूर व चंद्रपूर या शहरातील महाविद्यालयात 49 शिकाऊ अनुज्ञप्ती शिबिरे आयोजित करण्यात आली. यामध्ये एकूण 1782...
सोमवार, ०१ जुलै, २०१९
पुणे विद्यापीठातील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखीव – रवींद्र वायकर
विधानपरिषद लक्षवेधी – मुंबई : पुणे विद्यापीठातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के व इतर विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. ह्या राखीव जागा यापुढे कायम राहणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री...
सोमवार, ०१ जुलै, २०१९
मराठीच्या उत्कर्षासाठी शासनाबरोबरच समाजाचेही योगदान आवश्यक - विनोद तावडे
मुंबई : मराठी भाषा विभागाच्या उत्कर्षासाठी शासन स्तरावर काम सुरू आहेत. यासाठी विविध उपक्रम, योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, शासनाबरोबरच मराठीच्या उत्कर्षासाठी समाजाचेही योगदान आवश्यक असल्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत ...
सोमवार, ०१ जुलै, २०१९
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
जात पडताळणी समितीच्या तीन सदस्यांना निलंबित करण्याचे सभापतींचे निर्देश मुंबई : नगरसेवकांकडे लाच मागणाऱ्या जात पडताळणी समितीच्या तीन सदस्यांना मुख्यमंत्र्यांनी निलंबित करावे, असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या...
Showing Page: 1 of 6