महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ठाणे
बुधवार, ०१ मे, २०१९
ठाणे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
ठाणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,(सार्वजनिक उपक्रम),सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,यांच्या हस्ते पोलीस क्रीडासंकुल,साकेत मैदान, ठाणे येथे ध्वजवंदन...
बुधवार, ०१ मे, २०१९
कळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण
नवी मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली, नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात आले. उपस्थित मान्यवर, नागरिक...
रविवार, २१ एप्रिल, २०१९
सायकल रॅलीतून दिला मतदानाचा संदेश
ठाणे : लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत जनजागृतीचे अनेक उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहेत. आज ठाणे शहरातून मतदार जनजागृतीसाठी  सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले....
सोमवार, ०८ एप्रिल, २०१९
निवडणूक निरीक्षक दाखल
 ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निरीक्षक श्रीमती क्रीशनानी दाखल ठाणे : जिल्ह्यातील २५ ठाणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूकीकरीता सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक श्रीमती शेली क्र्रीशनानी (भा.प्र.से) ह्या मतदार संघात दाखल झाल्या आहेत. त्यांचा संपर्क...
बुधवार, ०३ एप्रिल, २०१९
लोकसभा निवडणूक २०१९ : खर्च निरीक्षकांनी घेतला आढावा
ठाणे : जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांमार्फत होणाऱ्या खर्चाचे निरीक्षण व...
Showing Page: 1 of 54