महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अमरावती
गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७
17 हजार युवकांनी साधली स्वयंरोजगारातून आर्थिक सुबत्ता
विशेष लेख युवकांना रोजगारक्षम प्रशिक्षण देऊन गावपातळीवर रोजगार निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्रपणे कौशल्य विकास विभाग स्थापन केला. याचे दृष्य परिणाम आता दिसू लागले आहे. अमरावती विभागात आतापर्यंत 12 हजार युवक युवतींना प्रशिक्षण तर 16 हजार...
बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७
अमरावती राज्यात अव्वल ठरेल - पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
बेलोरा विमानतळाकरिता 15 कोटी शहरातील विकासकामांबाबत मंत्रालयात आढावा कामांना गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश अमरावती : शहराची भविष्यातील लोकसंख्या व वाढीच्या शक्यता लक्षात घेऊन शासनाने विविध विकासकामांचे नियोजन केले आहे. विमानतळ,...
सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७
मोबाईल ॲपमुळे वेळेत मिळते वीज बिल
* अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ग्राहकांना लाभ * ॲपमुळे मीटरमधील मानवी हस्तक्षेप दूर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महावितरणमध्येही होऊ लागला आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी असलेले मोबाईल ॲपमुळे वेळेत वीज बिल मिळण्यासोबतच यातील मानवी हस्तेक्षेपही दूर झाला आहे. महावितरणचे...
शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७
सव्वादोन हजार भूमिहीनांचे सबळीकरण
* 8 हजार 811 एकर जमिनीचे वाटप * गेल्या वर्षात 113 लाभार्थींना वाटप * यावर्षी जमीन खरेदीसाठी 9 कोटी `कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान` योजनेची विभागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. आतापर्यंत विभागातील दोन हजार 259 भूमिहीनांना...
गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७
अन्न सुरक्षा योजनेत शेतकऱ्यांचा समावेश
विशेष लेख शेतकऱ्यांना दरमहा दहा हजार टन धान्य आत्महत्या रोखण्यात प्रभावी उपाय ठरणार अमरावती, बुलढाणामध्ये सर्वाधिक उचल अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किंमतीत अन्न-धान्य...
Showing Page: 1 of 38