महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गोंदिया
शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७
जात वैधता प्रमाणपत्राबाबतच्या अडचणी दूर करणार- पालकमंत्री बडोले
गोंदिया : सर्वसामान्य जनतेला जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अनेक अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय...
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७
समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री राजकुमार बडोले
स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापन दिन कार्यक्रम ‘आपला जिल्हा’ माहिती पुस्तिकेचे लोकार्पण विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे व्यक्ती सन्मानित   गोंदिया : मागासवर्गातील युवक उद्योजक झाले पाहिजे....
सोमवार, ०७ ऑगस्ट, २०१७
पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केली पीक परिस्थतीची पाहणी
गोंदिया : जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे केवळ 51 टक्केच रोवणी झाली आहे. समाधानकारक पाऊस नसल्यामुळे पिकाची स्थिती वाईट आहे. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेला असतांना शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री...
मंगळवार, ०१ ऑगस्ट, २०१७
आझाद विद्यालयात उर्दू लोकराज्य विद्यार्थी मेळावा उत्साहात
गोंदिया : विविध लोककल्याणकारी योजना शासन राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी राबवीत आहे. या विविध योजनांची माहिती शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकातून प्रकाशित करण्यात येते. राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींना उर्दू भाषेतून सुध्दा योजनांची माहिती...
शनिवार, २९ जुलै, २०१७
स्वप्न साकारण्यासाठी परिश्रम करा - राजकुमार बडोले
हवाई सुंदरी मुलाखत पुर्वतयारी कार्यशाळा पुर्व विदर्भातील 213 युवतींचा सहभाग गोंदिया : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ने मुलींना स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. होतकरु मुलींना योग्य मार्गदर्शन...
Showing Page: 1 of 15