महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सिंधुदुर्ग
सोमवार, २७ मार्च, २०१७
हेवाळे गाव लोकराज्‍य ग्राम
सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्‍यातील हेवाळे हे गाव लोकराज्‍य ग्राम झाले आहे. हेवाळे गावचे सरपंच संदीप देसाई यांनी 13 हजार 700 रुपयांचा 137 कुटुंबांचा लोकराज्‍य वर्गणीचा धनादेश पालकमंत्री दीपक केसरकर यांच्‍याकडे सुपूर्द केला. यावेळी...
सोमवार, २७ मार्च, २०१७
बाजारपेठेशी निगडीत उत्‍पादने सुरु करुन आर्थिक सक्षमता साधावी - दीपक केसरकर
सिंधुदुर्ग : केवळ लोणची-पापड एवढ्यापुरतं बचत गटांनी सिमीत राहू नये. बाजारपेठेत सध्‍या मागणी कोणती आहे. कोणत्‍या दर्जाचे उत्‍पादनास भाव आहे याबाबत सर्वेक्षण करुन बचत गटांनी बाजारपेठेशी निगडीत उत्‍पादने सुरु करुन आर्थिक सक्षमता साधावी,...
सोमवार, २७ मार्च, २०१७
विकासकामे दर्जेदार होतील याकडे अधिकारी वर्गाने कटाक्षाने लक्ष द्यावे - दीपक केसरकर
सिंधुदुर्ग : जिल्‍ह्यात जिल्‍हा नियोजन समितीमार्फत सुरु असलेली विकास कामे दर्जेदार होतील याकडे अधिकारी वर्गाने कटाक्षाने लक्ष द्यावे, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित जिल्‍हा नियोजन समिती बैठकीत केले. जिल्‍हा नियोजन...
शुक्रवार, २४ मार्च, २०१७
पाणबुडीतून पर्यटन व विराट प्रकल्‍पासाठी सर्वतोपरी सहकार्य करु - राज्‍यपाल
सिंधुदुर्ग : पाणबुडी पर्यटन प्रकल्‍पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटनाला निश्‍च‍ित चालना मिळेल. याचबरोबर नुकतीच नौदलातून निवृत्‍त झालेल्या विराट युद्ध नौकाचे विजयदुर्ग- रेड्डी दरम्‍यानच्‍या सागर तळाशी स्‍मारक केल्‍यास पर्यटन...
शुक्रवार, २४ मार्च, २०१७
सिंधुदुर्ग हा छत्रपतींचा ठेवा जपणे हे सर्वांचे कर्तव्य - राज्यपाल सी. विद्यासागर राव
सिंधुदुर्ग : शिवछत्रपतींनी उभारलेले सिंधुदुर्ग हे राज्याचे वैभव आहे. हा ऐतिहासिक ठेवा आणि वारसा जपुन त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे हे आपणा सर्वांचे आहे. हा अभेद्य जलदुर्ग, छत्रपतींचे मंदिर, महाराजांचे हस्तचिन्ह आणि पदचिन्ह पाहुन आपण भारावुन गेलो आहोत,...
Showing Page: 1 of 8