महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
अमरावती विभाग
अकोला - रविवार, २३ जुलै, २०१७
तळेगाव पातुर्डाचा सर्वांगीण विकास करणार- डॉ. रणजित पाटील
अकोला : शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तळेगाव पातुर्डा या गावाचा सर्वांगीण विकास केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथील 50 लाख रुपयांच्या अंतर्गत रस्ता कामाच्या भूमिपूजनप्रसंगी...
वाशिम - शनिवार, २२ जुलै, २०१७
महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना कोणावरही अन्याय होणार नाही- एकनाथ शिंदे
वाशिम जिल्ह्यात सरळ खरेदीने भूसंपादनास प्रारंभ शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणीस होणार मदत शेती, शेतकऱ्यांच्या विकासाला चालना मिळणार वाशिम : नागपूर ते मुंबई दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र समृद्धी...
अमरावती - शनिवार, २२ जुलै, २०१७
प्रसार माध्‍यम कार्यशाळा पत्रकारांसाठी केंद्र शासनाचा अभिनव उपक्रम- प्रदीप देशपांडे
प्रसार माध्यम कार्यशाळेचे अमरावतीमध्ये उद्‌घाटन अमरावती : पत्र सूचना कार्यालयाच्या पुढाकाराने अमरावतीमध्ये प्रसार माध्‍यम कार्यशाळा आयोजित केल्यामुळे येथील पत्रकारांना केंद्र शासनाच्या एका अभिनव उपक्रमासोबत अवगत होण्याची संधी मिळाली आहे,...
यवतमाळ - शनिवार, २२ जुलै, २०१७
पालकमंत्री मदन येरावार यांनी घेतला जिल्हा नियोजनाचा आढावा
यवतमाळ : पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी महसूल राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, आमदार सर्वश्री मनोहरराव नाईक,...
यवतमाळ - शनिवार, २२ जुलै, २०१७
गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा
सहविचार सभेत शिक्षकांचे अनेक प्रश्न निकाली यवतमाळ : जिल्हा परिषद सभागृहात गृहराज्य (शहरे) डॉ.रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शिक्षकांचे अनेक प्रश्न निकाली निघाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी...
Showing Page: 1 of 90