महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पुणे विभाग
पुणे - शनिवार, १७ मार्च, २०१८
लोकाभिमुख आणि गतीमान प्रशासन देण्याचे ‘झिरो पेंडन्सी’ प्रभावी साधन - विभागीय आयुक्त
1 मे पर्यंत माहिती जनसंपर्क विभागात होणार शंभर टक्के ‘झिरो पेंडन्सी’ पुणे : लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन देण्याचे ‘झिरो पेंडन्सी’ हे प्रभावी साधन आहे. या माध्यमातून सामान्य जनतेच्या अपेक्षांची पुर्तता होऊन राज्याच्या विकासाची...
पुणे - शनिवार, १७ मार्च, २०१८
श्री क्षेत्र वढूबुद्रुक, तुळापूर विकासासाठी भरीव निधीची तरतूद करणार - सांस्कृतिक कार्य मंत्री
पुणे : श्री क्षेत्र वढूबुद्रुक तसेच तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिस्थळाच्या विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद शासनाकडून केली जाईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केले. पुणे जिल्ह्यातील वढूबुद्रुक तसेच तुळापूर...
सोलापूर - शनिवार, १७ मार्च, २०१८
गाळमुक्त तलाव योजना लोकचळवळ व्हावी- सहकारमंत्री सुभाष देशमुख
वळसंग तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ सोलापूर : गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार या योजनेमुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करणे सहज शक्य आहे. गाळाचा वापर शेतकऱ्यांनी शेतात केल्यास उत्पन्नात वाढ होते, तर गाळ काढल्यामुळे तलावाच्या पाणी साठवण क्षमतेत...
सोलापूर - गुरुवार, १५ मार्च, २०१८
विकास कामांत समाज माध्यमांची भूमिका महत्वाची - डॉ.राजेंद्र भारुड
सोलापूर : विकास कामात समाज माध्यमे अतिशय प्रभावी भूमिका बजावू शकतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज येथे व्यक्त केले. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोशल...
पुणे - बुधवार, १४ मार्च, २०१८
समाज माध्यमांचा वापर समाजाच्या हितासाठी करावा - भाऊसाहेब गलांडे
पुणे : सध्या एखादी माहिती जलद गतीने अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यात सोशल मीडियाचा महत्वाचा वाटा आहे. सोशल मीडियाचा सक्रियतेने वापर करणाऱ्या व्यक्तींनी समाजाच्या हितासाठी या माध्यमाचा वापर करावा, असे आवाहन पुण्याचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे...
Showing Page: 1 of 98