महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लातूर विभाग
उस्मानाबाद - शनिवार, २२ एप्रिल, २०१७
पालकमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पशुवैद्यकीय संस्थांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्राचे वितरण
उस्मानाबाद : यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पालकमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हा परिषदचे अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील,...
लातूर - शनिवार, २२ एप्रिल, २०१७
कृषि विभागाने ‘उन्नत शेती समृध्द शेतकरी’ मोहिम प्रभावीपणे राबवावी - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर
लातूर : कृषि विभागाने येणाऱ्या खरीप हंगामात उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिम प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना खरीप हंगामात जास्तीत जास्त उत्पादन मिळेल याकरिता अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहोचविण्याचे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर...
उस्मानाबाद - शनिवार, २२ एप्रिल, २०१७
रंगकर्मीच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार - सहपालकमंत्री महादेव जानकर
उस्मानाबाद : उभ्या महाराष्ट्राने नाट्यक्षेत्रासाठी श्रेष्ठ नाट्य कलावंत,श्रेष्ठ नाट्य कृती दिल्या आहेत, या रंगकर्मीच्या समस्या सोडविण्यासाठी मी स्वत: मा.मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा करणार असल्याचे येथील 97व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटक...
नांदेड - गुरुवार, २० एप्रिल, २०१७
जलयुक्त शिवार अभियानातील कामांना गती द्यावी – अर्जुन खोतकर
जिल्हा वार्षिक योजनेतील निधीच्या काटेकोर विनियोगाचे निर्देश नांदेड : जलयुक्त शिवार अभियान शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत व अभियानातील कामांना...
नांदेड - गुरुवार, २० एप्रिल, २०१७
खरीप हंगामातील बियाणे, खतांसाठी काटेकोर नियोजन करावे - पालकमंत्री खोतकर
नांदेड : शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात उत्तम दर्जाचे बियाणे, रासायनीक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी वेळीच काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव...
Showing Page: 1 of 50