महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नाशिक विभाग
नंदूरबार - रविवार, २३ एप्रिल, २०१७
महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णाला सेवा देण्याचा प्रयत्न - गिरीष महाजन
नंदुरबार : मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यातील प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असून या शिबीरामार्फत गरजू आणि गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे,...
जळगाव - शनिवार, २२ एप्रिल, २०१७
विशेष निधी नियमानुसार खर्च करा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
जळगाव मनपा बैठक जळगाव : जळगाव महानगरपालिकेत मा.मुख्यमंत्री यांच्या विशेष निधीतून मिळालेले 25 कोटी विविध प्रयोजनांसाठी नियमानुसार खर्च करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे मनपा प्रशासनाला दिले. पालकमंत्री चंद्रकांत...
जळगाव - शनिवार, २२ एप्रिल, २०१७
सीसीटीव्ही यंत्रणा सर्व तालुक्यांत कार्यान्वित करणार- चंद्रकांत पाटील
जळगाव : गुन्हेगारीचे बदलते स्वरुप पहाता सीसीटीव्ही यंत्रणेची पोलीस तपासात मदतच होणार आहे. या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे सोईचे होईल. म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण उपक्रमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये...
जळगाव - शनिवार, २२ एप्रिल, २०१७
नियोजित व्यापारी संकुलाबाबत आठ दिवसात अहवाल सादर करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
कृषि उत्पन्न बाजार समिती बैठक जळगाव : जिल्हा उपनिबंधकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव येथील नियोजित व्यापारी संकुलाबाबत शेतकरी, व्यापारी यांचे म्हणणे प्रत्यक्षपणे ऐकून घेत आठ दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसूल मदत...
जळगाव - शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७
‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’अभियानाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
कृषी विभाग कार्यालय नुतनीकरणाचे उद्घाटन जळगाव : कृषी विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘उन्नत शेती- समृद्ध शेतकरी’ या अभियानाच्या प्रचार रथास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी शाहीर...
Showing Page: 1 of 38