महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
औरंगाबाद विभाग
बीड - बुधवार, २२ मार्च, २०१७
बीड येथे जिल्हा माहिती कार्यालयातर्फे "महाराष्ट्र माझा" छायाचित्र प्रदर्शन
प्रदर्शनाचे शुक्रवारी उदघाटन बीड : प्राचीन भारतीय कला-संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ या...
जालना - मंगळवार, २१ मार्च, २०१७
अर्थसंकल्पामध्ये जालना जिल्ह्यासाठी 276 कोटी रुपयांची तरतूद- बबनराव लोणीकर
जालना : सन 2017-18 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच सादर केला असून या अर्थसंकल्पामध्ये जालना जिल्ह्यात विविध कामे करण्यासाठी 276 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे...
जालना - सोमवार, २० मार्च, २०१७
नामांकित छायाचित्रकारांच्या `महाराष्ट्र माझा` प्रदर्शनास हजारो नागरिकांची भेट
जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी केला प्रदर्शनाचा समारोप जालना : प्राचीन भारतीय कला-संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेल्या प्रदर्शनाचे...
औरंगाबाद - सोमवार, २० मार्च, २०१७
नाथषष्ठी यात्रेची कालाहंडी उत्सवाने सांगता
औरंगाबाद : पैठण येथे संत एकनाथ षष्ठी सोहळ्यानिमित्त सुरु झालेल्या यात्रेची सांगता भक्तिमय वातावरणात सोमवार दि.20 मार्च रोजी सायंकाळी कालाहंडी उत्सवाने करण्यात आली. नाथवंशज रावसाहेब महाराज यांच्या हस्ते नाथमंदिराच्या प्रांगणात कालाहंडी फोडण्यात आली....
बीड - शनिवार, १८ मार्च, २०१७
माजलगाव तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
बीड : बीड जिल्ह्यातील काही भागात बुधवारी झालेल्या गारपीट आणि पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शुक्रवारी माजलगाव तालुक्यातील गोविंदवाडी, खाडेवाडी, दिंद्रुड या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची...
Showing Page: 1 of 32