महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विधीमंडळ अधिवेशन- २०१७
कामकाज - शुक्रवार, ०७ एप्रिल, २०१७
2019 पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त आणि टँकरमुक्त करण्याचे उदि्दष्ट- प्रा.राम शिंदे
विधानपरिषद इतर कामकाज : मुंबई : जलयुक्त शिवार योजनेमुळे गावातील दुष्काळ दूर होण्यास मदत होत आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत येत्या 2019 पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त आणि टँकरमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेत...
कामकाज - शुक्रवार, ०७ एप्रिल, २०१७
आदिवासी मुलींच्या आश्रमशाळेत सीसीटीव्ही बसविणार- विष्णू सवरा
विधानसभा प्रश्नोत्तरे : मुंबई : आदिवासी विकास विभागाच्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येतील, असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील आदिवासी मुलींच्या आश्रमशाळांमध्ये...
कामकाज - शुक्रवार, ०७ एप्रिल, २०१७
पत्रकार हल्ल्यांची दखल; प्रतिबंधासाठी कायद्याचे प्रारूप विधानसभेत सादर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानपरिषद लक्षवेधी मुंबई : पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांची शासनाने गंभीर दखल घेतली असून या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम...
कामकाज - शुक्रवार, ०७ एप्रिल, २०१७
शालेय पोषण आहार योजनेत अनियमिततेबाबत विशेष चौकशी पथकामार्फत चौकशी- विनोद तावडे
विधानसभा इतर कामकाज: लक्षवेधी सूचना मुंबई : शालेय पोषण आहार योजनेची कंत्राटे देण्याबाबत गत 10 वर्षांतील अनियमिततेबाबत विशेष चौकशी पथकामार्फत तपास करण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. राज्यातील शालेय पोषण आहाराच्या...
कामकाज - शुक्रवार, ०७ एप्रिल, २०१७
मुंबईतील काळीपिवळी टॅक्सी चालकांसाठी अॅप - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानपरिषद प्रश्नोत्तरे मुंबई : मुंबईतल्या काळी पिवळी टॅक्सीचालकांसाठी ओला व उबेरच्या धर्तीवर एक अॅप लवकरच तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुंबईतील...
Showing Page: 1 of 30