महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नागपूर विभाग
गडचिरोली - गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७
आदीशक्ती उत्सवानिमित्त चिंतन
नवरात्र लेखांक-एक सण-उत्सव परंपरेतील महत्वाच्या नवरात्र उत्सवास सुरु झाला आहे. पुजेमध्ये आपण स्त्री शक्तीला मातेचा दर्जा दिला आहे. मात्र वास्तवात आपल्या समाजाची पुरुषप्रधान मानसिकता वेगळीच दिसते. या मानसिकतेमध्ये बदल घडविण्याच्या दृष्टीने जागर व्हावा...
नागपूर - गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७
सहकारी संस्थांनी सभासदांची भागिदारी वाढवावी- सुभाष देशमुख
विदर्भातील पणन व प्रक्रिया संस्थांच्या कार्यशाळेचे आयोजन नागपूर : ‍सहकारी संस्थांनी अनुदानावर अवलंबून न राहता परस्पर सहकार्याच्या योगादानातून संस्था चालविण्याचा निर्धार केल्यास सहकारी चळवळीला उर्जितावस्था प्राप्त होईल. तसेच सभासदांची संस्थांमध्ये...
नागपूर - गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७
देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
राज्यात प्रथमच ८० हजार बालमतदारांनी नोंदविले आपले स्वच्छताविषयक मत नागपूर : बालमनावर स्वच्छतेचे संस्कार बिंबविण्यासाठी त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी पालकांसह शिक्षकही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांची मनधरणीही केली जाते. पण नागपूर...
नागपूर - गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७
समर्पित भावनेने सामाजिक कार्य करा - नितीन गडकरी
गौरव निधी समर्पण सोहळ्याचे आयोजन सेवाभावी संस्थांना निधीचे वाटप नागपूर : समाजातील अंध, गरीब, शोषित, पिडीत तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या समाजिक संस्थांनी समर्पित भावनेने कार्य करावे यासाठी समाजानेही अशा संस्थांना मदत करावी, असे प्रतिपादन...
चंद्रपूर - बुधवार, २० सप्टेंबर, २०१७
खासदार निधीतील कामांना तातडीने पूर्ण करा - हंसराज अहिर
खासदार निधी, आदर्शग्राम, जलयुक्त शिवार व खनिज विकास कामांचा आढावा चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मंजूर खासदार निधीतील कामे तातडीने पूर्ण करा. सर्वाधिक कामे खर्च करणारा जिल्हा आणि त्यातून उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करणारा जिल्हा, असा नावलौकीक जिल्ह्याचा...
Showing Page: 1 of 137