महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८
विधानसभा - शुक्रवार, २० जुलै, २०१८
प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ - सुभाष देशमुख
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीची अट होती, मात्र आता प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष...
विधानपरिषद - शुक्रवार, २० जुलै, २०१८
वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजाची उंची वाढवावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : विधानपरिषद हे वरिष्ठांचे सभागृह असून या सभागृहातील सदस्यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी टाळून सभागृहाच्या कामकाजाची उंची वाढवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. सदस्य सुनील तटकरे व शरद रणपिसे यांनी सभागृहात मागील दोन दिवसांत...
विधानपरिषद - शुक्रवार, २० जुलै, २०१८
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव
विधानपरिषदेत विधेयक एकमताने मंजूर नागपूर : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अहिराणी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली....
विधानसभा - शुक्रवार, २० जुलै, २०१८
विधानसभा लक्षवेधी
भिवंडी शहर व परिसरातील अनधिकृत गोदामासंदर्भात तातडीने कार्यवाहीचे आदेश - डॉ. रणजीत पाटील नागपूर : भिवंडी शहरासह ग्रामीण परिसरात उभारलेल्या अनधिकृत गोदामांबाबत आजच सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन अनधिकृत ठिकाणचे वीज व पाणी तोडण्याबाबत कार्यवाही करु, असे...
विधानपरिषद - शुक्रवार, २० जुलै, २०१८
शासन सुधीर फडके, ग.दि.माडगुळकर, पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार - विनोद तावडे
विधानपरिषद निवेदन : नागपूर : शासन संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दि. माडगुळकर आणि सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत निवेदन करताना सांगितले. या जन्मशताब्दी...
Showing Page: 1 of 19