महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विधीमंडळ पावसाळी अधिवेशन २०१७
विधानसभा - शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
राष्ट्रगीताने विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन संस्थगित
11 डिसेंबर 2017 पासून हिवाळी अधिवेशन मुंबई : जनगणमन या राष्ट्रगीताने विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झाले. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 11 डिसेंबर, 2017 रोजी सुरु होणार आहे, असे यावेळी जाहीर करण्यात आले.
विधानसभा - शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर
विधानसभा इतर कामकाज : मुंबई : राज्य शासन शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबवित असून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांना टंचाई परिस्थितीचा सामना करावा लागल्यास सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार...
विधानपरिषद - शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
गृहनिर्माण विभागाच्या आरोपांबाबत लोकायुक्तांमार्फत चौकशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विधानपरिषद इतर कामकाज : मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना विधानपरिषदेत दिली. मुख्यमंत्री श्री.फडणवीस...
विधानसभा - शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
दहीहंडीबाबतच्या नियमांच्या पुनर्विलोकनाबाबत केंद्र शासनास विनंती करणा - गृहराज्यमंत्री डॉ. पाटील
मुंबई : दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मानवी थर रचण्यात निर्बध नसून गोविंदाचे वय 14 वर्षापेक्षा कमी नसावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशाचे पुनर्विलोकन करण्याची विनंती केंद्र शासनास केली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत...
विधानपरिषद - शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मागासवर्गीयांसाठी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला तीन महिन्यांसाठी स्थगिती मागण्यात आली असून या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात राज्याची बाजू मांडण्यासाठी देशाचे महान्यायवादी किंवा सर्वोत्कृष्ट...
Showing Page: 1 of 14