महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोल्हापूर विभाग
सिंधुदुर्ग - गुरुवार, २५ मे, २०१७
केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विकास योजना समन्‍वयाने जनतेपर्यंत पोहोचवाव्‍यात - रवींद्र चव्‍हाण
सिंधुदुर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्‍य जनतेच्‍या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना सुरु केल्‍या आहेत. तद्वतच राज्‍य शासनानेही विविध विकास योजना कार्यान्वित केल्‍या आहेत. या विकास योजनांची माहिती सामान्‍य जनतेपर्यंत...
कोल्हापूर - बुधवार, २४ मे, २०१७
शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारातील समाज निर्मितीसाठी अविरत कार्य करा- राजकुमार बडोले
कोल्हापूर : समाजातील दीनदलित, पीडितांच्या उत्थानासाठी अविरत काम करणाऱ्या संस्थांना दरवर्षी शाहु, फुले, आंबेडकर पुरस्कार देण्यात येतो. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार महाराष्ट्रातील 125...
सिंधुदुर्ग - बुधवार, २४ मे, २०१७
निवती रॉक परिसरात स्‍कूबा डायव्‍हींग सुविधा सुरु करणार- दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी : निवती रॉक परिसरात पावसाळ्यानंतर स्‍कूबा डायव्‍हींग सुविधा सुरु केली जाईल. याबाबत वेंगुर्ल्‍यातील युवकांना प्रशिक्षण देण्‍याच काम सुरु आहे. वेंगुर्ला बंदर ते निवतीपर्यंत सब मरीन सेवा सुरु करण्‍याचेही प्रयत्‍न...
कोल्हापूर - बुधवार, २४ मे, २०१७
दलित समाजातील तरुणांनी उद्योजक बनावे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर  : दलित समाजाचा विकास साधायचा असेल तर केवळ सरकारी नोकऱ्यांच्या मागे न लागता या समाजातील तरुण पिढीने उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, ज्यामुळे दलित समाजाच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासालाही चालना मिळेल, असे प्रतिपादन महसूल मदत व...
सिंधुदुर्ग - मंगळवार, २३ मे, २०१७
सातबारा संगणकीकरण झालेल्‍या 138 गावात चावडी वाचन कार्यक्रम
सिंधुदुर्ग : संगणक सातबारा काम पूर्ण झालेल्‍या जिल्‍ह्यातील पुढील गावात 26 मे 2017 ते 15 जून 2017 या कालावधीत गावातील खातेदारांच्‍या सातबाऱ्याच्‍या उताऱ्यांचे वाचन करण्‍यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. चावडी...
Showing Page: 1 of 44