महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महाराष्ट्र परिचय केंद्र
नवी दिल्ली - शनिवार, २० मे, २०१७
राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ साजरा
नवी दिल्ली : माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून शनिवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात...
नवी दिल्ली - शनिवार, २० मे, २०१७
शांतीतूनच लेखन स्फुरते- एम.जे.अकबर
डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या ‘शांती की अफवांए’ पुस्तकाचे प्रकाशन नवी दिल्ली : समाजात विविध क्षेत्रातील अशांती हीच विचारास प्रवृत्त करते व त्यातून साहित्यकृती जन्माला येते. डॉ. ज्ञानेश्वर मुळेंनाही त्यातूनच प्रेरणा मिळाली असावी म्हणूनच त्यांनी...
नवी दिल्ली - बुधवार, १७ मे, २०१७
पुणे, अहमदनगर आणि बडनेरा रेल्वे स्थानके स्वच्छतेत देशात आघाडीवर
राज्यातील एकूण 38 रेल्वे स्थानकांचा समावेश नवी दिल्ली : देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केली. यादीत अ 1 श्रेणीत महाराष्ट्रातील पुणे रेल्वे स्थानकाने 9 वे स्थान पटकावत पिुल्या दहात स्थान मिळवले. तर,...
नवी दिल्ली - मंगळवार, १६ मे, २०१७
राज्यातील ७ सागरी किनारी जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांसह देशातील ७९ सागरी किनाऱ्‍यालगतच्या जिल्ह्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालय आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयांमध्ये सामंजस्य करार झाला. परिवहन भवन येथे आयोजित...
नवी दिल्ली - सोमवार, १५ मे, २०१७
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन धोरण सर्वसमावेशक : मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन धोरण सर्वसमावेशक असल्याचे, प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण समिती’ (एनपीडीआरआर) च्या दुसऱ्या बैठकीचे आयोजन विज्ञान भवन येथे...
Showing Page: 1 of 30