महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राजमाता जिजाऊ यांना पालकमंत्र्यांसह मान्यवरांचे अभिवादन रविवार, १२ जानेवारी, २०२०
बुलडाणा : सिंदखेड राजा येथे राजे लखुजी जाधव राजवाड्यात आज जिजाऊ जयंती सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी राजवाड्यातील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी त्यांच्या शिल्प प्रतिमेला पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

खासदार श्रीमती सुप्रिया सुळे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे आदींनीही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा