महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विभागीय जलमित्र पुरस्कारांचे बुधवारी सोलापूरात वितरण सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 या कालावधीतील जिल्हा व विभागीय स्तरावर देण्यात येणाऱ्या जलमित्र पुरस्कारांचे वितरण बुधवार दि. 15 नोव्हेंबर 2017 रोजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी 4 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या रोहियो शाखेच्यावतीने पत्रकाद्वारे दिली आहे.

राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यस्तरावर महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागीय स्तरावर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार तर जिल्हा स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार या नावाने विविध पुरस्कार देण्यात येतात. जलयुक्त शिवार अभियानाला गती यावी या योजनेत लोकांचा सहभाग वाढावा यासाठी या विविध पुरस्कारांचे वितरण दरवर्षी करण्यात येते. सन 2015-16 या कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. पुरस्कारांची यादी पुढील प्रमाणे-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार
जिल्हास्तर पुरस्कार विजेते पुणे विभाग
अ. जिल्हास्तरीय पुरस्कार विजेती गावे
ब. जिल्हास्तरीय पुरस्कार विजेते तालुके

अ.क्र

जिल्हयाचे नाव

जिल्हा समितीने निवड केलेली तालुके

निवड क्रमांक

गावाचे नाव

1

सोलापूर

प्रथम

सांगोला

2

व्दितीय

मंगळवेढा

1

पुणे

प्रथम

पुरंदर

2

व्दितीय

बारामती

1

सातारा

प्रथम

कोरेगाव

2

व्दितीय

दहीवडी (माण)

1

सांगली

प्रथम

जत

2

व्दितीय

मिरज

1

कोल्हापूर

प्रथम

शाहुवाडी

2

व्दितीय

शिरोळ

क. जिल्हास्तरीय पुरस्कार विजेते पत्रकार

जिल्हा

पत्रकाराचे नाव  व पदनाम

गुणानुक्रम

सातारा

श्री. संदीप राजाराम डाकवे, दै. मुक्तागिरी

प्रथम

 

श्री . रुपेश वसंतराव कदम, दै. सकाळ

व्दितीय

 

श्री. सागर गुजर , दै. लाकमत

तृतीय

सांगली

श्री प्रकाश नामदेव कांबळे , दै. सामना

प्रथम

 

श्री. सुरज गजबर मुल्ला , दै. तरुणभारत

व्दितीय

सोलापूर

श्री. विठ्ठल कल्याण खेळगी, दै. पुण्यनगरी

प्रथम

 

श्री प्रमोद भागवत बोडके, दै सकाळ

व्दितीय

 

श्री संतोष नामदेव आसबे, दै. पुढारी

 तृतीय

कोल्हापूर

श्री राजकुमार बापूसाहेब चौगुले, दै. ॲग्रोवन

प्रथम


ड. जिल्हास्तरीय पुरस्कार विजेते अधिकारी / कर्मचारी

अक्र

जिल्हा

अधिकारी/ कर्मचारी

पदनाम

मुख्यालय

तालुका

1

पुणे

श्री. प्रविण सुधाकर माने

कृषि सहायक

मुर्टी

बारामती

2

सोलापूर

श्री. रामचंद्र दाजी आलदार

कृषि सहायक

खुपसूंगी

मंगळवेढा

3

सातारा

श्री सुजित दत्तात्रय शिंदे

कृषि सहायक

पिंपरी

कोरेगाव

4

सांगली

श्री अमितकुमार अशोक सुर्यवंशी

कृषि सहायक

खटाव

मिरज

5

कोल्हापूर

श्री अतुल गणपतराव जाधव

कृषि पर्यवेक्षक

बांबवडे

शाहूवाडी


राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार विजेते – पुणे विभाग स्तर
अ. विभागस्तरीय पुरस्कार विजेती गावे
 

निवड क्रमांक

गावाचे नाव

तालुका

जिल्हा

प्रथम

मळेगाव

बार्शी

सोलापूर

व्दितीय

वेळू

 कोरेगाव

सातारा


ब. विभागस्तरीय पुरस्कार विजेते तालुके

निवड क्रमांक

तालुका

जिल्हा

प्रथम

पुरंदर

पुणे

व्दितीय

कोरेगाव

सातारा


क. विभागस्तरीय पुरस्कार विजेते जिल्हे

निवड क्रमांक

जिल्हा

प्रथम

सोलापूर

व्दितीय

पुणे


विभागस्तरीय पुरस्कार विजेते पत्रकार

निवड क्रमांक

पत्रकाराचे नाव

पदनाम

जिल्हा

प्रथम

श्री. शिवाजी शेकू सुरवसे

वरिष्ठ उपसंपादक दै. लोकमत

सोलापूर

व्दितीय

श्री. मारुती लक्ष्मण मदने

दै पुण्यनगरी

सांगली

तृतीय

श्री. राजकुमार बापुसाहेब चौगुले

दै. ॲग्रोवन

कोल्हापूर

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा