महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लोकराज्यच्या विशेषांकाचे प्रकाशन गुरुवार, १७ मे, २०१८
जालना : चार वर्षे भारताच्या नवनिर्माणाची, `सर्वांची साथ : सर्वांचा विकास`, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मे मह‍िन्याचा विशेषांक तयार करण्यात आला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री बबनराव लोणीकर तसेच पशुसंवर्धन, दुग्धविकास, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, घनश्याम गोयल, सुभाष देविदान, उमेश पंचारिया, विरेंद्र धोका,अकलंक मिश्रीकोटकर, भावेश पटेल, मनीष तावरावाला, सुनिल पाचमा, डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नीता पंकज जैन, डॉ. संजय पुरी, राजेश शहा, प्राजक्ता पाटील, गोपाल गोयल, अर्जून गेही, सुरेश केसापुरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा