महान्यूज नेट भेट
नेट भेट
शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७
खादीचा समृद्ध वारसा पुढे नेऊया - बिपीन जगताप
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचाराने राष्ट्रसमृद्धीचा मार्ग महाराष्ट्र राज्य खादी महामंडळ चालत आहे. गांधीजीच्या खेड्याकडे चला या संदेशानुसार खेडी स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना असतात. त्या सर्वसामान्यांपर्यंत...
बुधवार, १९ एप्रिल, २०१७
शेतकऱ्यांच्या स्वयंपूर्णतेसाठी ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर
शेती हा देशासह राज्यातील जनतेचा प्रमुख व्यवसाय आहे. राज्यातील बहुतांश लोकांचे जीवन कृषि क्षेत्राशी निगडीत आहे. शेती हेच अन्नधान्य, रोजगार व उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. राज्यातील शेतकरी संपन्न, समृद्ध व स्वयंपूर्ण व्हावा यासाठी तसेच शेतीचे उत्पादन वाढून...
मंगळवार, १८ एप्रिल, २०१७
बहुभाषिक साहित्य वाचकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न - डॉ.सुनीलकुमार लवटे
सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूरचे डॉ. सुनीलकुमार लवटे यांना महाराष्ट्र भारती अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव हिंदी सेवा पुरस्कार देण्यात आला. यानिमित्ताने डॉ.लवटे यांच्याशी साधलेला...
सोमवार, १७ एप्रिल, २०१७
एकत्र येऊन नवी शेतक्रांती घडवूया - डॉ. प्रशांत नारनवरे
महाराष्ट्र शासनाच्या ‘महान्युज’ या वेब पोर्टलवर आपण विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या अनेकांच्या मुलाखती घेत असतो. एकूणच समाजबांधणीत ज्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात व्यापक काम करून मोठा वाटा उचलला आहे अशांच्या अनुभवांची मांडणी आपण आपल्या...
शनिवार, १५ एप्रिल, २०१७
अंध कलाकारांना व्यासपीठ, कैद्याचं प्रबोधन, मनोरंजन !
एकीकडे अंध कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही आणि दुसरीकडे तुरुंगातील कैद्यांच्या प्रबोधनासाठी, मनोरंजनासाठी एक संधी उपलब्ध व्हावी अशा दुहेरी हेतूने श्रीमती ‘नयना कट्ट्पन’ यांनी 'नयन फाउंडेशन ' च्या वतीने अंधांचा ऑर्केस्टॉ, सुरू केला. या अभिनव...
Showing Page: 1 of 19