महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
लातूर विभाग
उस्मानाबाद
शनिवार, १८ मे, २०१९
पालक सचिव अनिल डिग्गीकर यांनी घेतला पाणी व चारा टंचाईचा सविस्तर आढावा
उस्मानाबाद : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव अनिल डिग्गीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील पाणी टंचाई व चारा टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर...
गुरुवार, ०९ मे, २०१९
आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी साधला उस्मानाबाद जिल्ह्यातील सरपंचांशी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद मुंबई : दुष्काळी भागातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, रोहयोमधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने...
नांदेड
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून पाणी देण्याचा निर्णय - पालकमंत्री रामदास कदम
  नांदेड : मराठवाड्यात सातत्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असून यासाठी मराठवाड्यास कोकणमधून पाणी देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यास हा मोठा दिलासा ठरणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री रामदास कदम...
शनिवार, ०६ जुलै, २०१९
पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न
नांदेड : विविध जिल्हा नियोजन समितीच्या मागील दि. 16 जानेवारी, 2019 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तातील मुद्याबाबत संबधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचे एकत्रीत अनुपालन अहवालास नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री...
लातूर
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
शासनाकडून महिला बचत गटांना वाढीव खेळते भांडवल मिळवून देणार- संभाजी पाटील निलंगेकर
महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूसाठी जिल्हा मुख्यालयी बाजारपेठ निर्माण करणार   जिल्हा प्रशासनाने महिला बचत गटाकडून साहित्य खरेदी करण्याचे निर्देश दुष्काळी परिस्थितीमुळे कुटुंबातील पुरुष सदस्य खचू नये याकरिता महिलांनी पुढाकार घ्यावा पालकमंत्र्यांच्या...
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
जिल्ह्यातील 45 हजार वंचित लाभार्थ्यांना अंत्योदय अभियानाचा लाभ होणार- संभाजी पाटील निलंगेकर
पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत वंचित लाभार्थी शोधण्यात लातूर जिल्हा राज्यात प्रथम मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानात नेत्र शस्त्रक्रिया करण्यात लातूर जिल्हा प्रथम जिल्हा प्रशासनाच्यावतीने मिरज तालुक्यातील पूरग्रस्त पद्माळे...
हिंगोली
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा- अतुल सावे
हिंगोली : प्रत्येक सामान्य नागरिकांना स्वत:च्या मालकीची घरे मिळावी हिच शासनाची इच्छा असून  ग्रामीण नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री अतुल सावे  यांनी केले. मौजे...
गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
हिंगोली : पालकमंत्री अतुल सावे यांच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील हिंगोली जिल्ह्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज सकाळी त्यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकूळे, जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी,...