महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोकण विभाग
ठाणे
बुधवार, ०१ मे, २०१९
ठाणे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
ठाणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,(सार्वजनिक उपक्रम),सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,यांच्या हस्ते पोलीस क्रीडासंकुल,साकेत मैदान, ठाणे येथे ध्वजवंदन...
बुधवार, ०१ मे, २०१९
कळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण
नवी मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली, नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात आले. उपस्थित मान्यवर, नागरिक...
पालघर
शनिवार, १८ मे, २०१९
पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी गरजेनुसार टँकर उपलब्ध करून देणार- मनीषा वर्मा
टंचाईवरील उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करून पालक सचिवांनी दिला दिलासा पालघर : शासनाने पालघर जिल्ह्यातील पालघर, विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर केला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जव्हार, मोखाडा आणि वसई तालुक्यातील 35 गावांमध्ये...
बुधवार, ०१ मे, २०१९
पालघर येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात साजरा
पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते ध्वजारोहण पालघर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ वा वर्धापन दिन सोहळा येथील कोळगाव पोलीस परेड ग्राऊंडवर उत्साहात साजरा झाला. पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी...
रत्नागिरी
सोमवार, १३ मे, २०१९
पिण्याच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार याची दक्षता घ्या - पालकमंत्री रविंद्र वायकर
रत्नागिरी : कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतानाही जिल्ह्यात काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आचारसंहिता कालावधीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे...
बुधवार, ०१ मे, २०१९
रत्नागिरीचा सर्वांगिण प्रगतीचा आलेख असाच पुढे नेऊ - पालकमंत्री रवींद्र वायकर
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा शानदार वर्धापनदिन सोहळा रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याने साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी सर्वोत्तम अशीच आहे. या पुढील काळातही प्रगतीचा आलेख पुढे नेताना सामाजिक एकोपा राखू या, असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण,...
रायगड
शनिवार, ११ मे, २०१९
२३ मे साठी रायगड जिल्हा निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी
मत मोजणीच्या एकूण १५६ फेऱ्या होणार लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न – डॉ. विजय सूर्यवंशी रायगड- अलिबाग : लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी अलिबाग जवळील जिल्हा क्रीडा संकुल नेहुली येथे होणार असून निवडणूक यंत्रणा जय्यत...
बुधवार, ०१ मे, २०१९
विविध जाती धर्माच्या लोकांनी रायगड जिल्ह्याची सांस्कृतिक परंपरा जोपासली - पालकमंत्री रवींद्र चव्हाण
महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदान येथे ध्वजारोहण रायगड-अलिबाग : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त आज सकाळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय...