महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोकण विभाग
रत्नागिरी - शनिवार, २३ मार्च, २०१९
नियमांचा भंग करणाऱ्या प्रिंटर्सला सहा महिन्यांची शिक्षा
रत्नागिरी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणतेही मुद्रण साहित्य व फ्लेक्स लावताना निवडणूक काळामध्ये घ्यावयाच्या काळजीचे व कायद्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या प्रिंटर्सवर सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या...
पालघर - शुक्रवार, २२ मार्च, २०१९
पालघर नगर परिषद निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज - निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे
पालघर : पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवार दि. 24 मार्च 2019 रोजी मतदान होत असून 25 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांनी दिली. पालघर शहरात एकूण 47,850 मतदार असून यामध्ये...
रत्नागिरी - शुक्रवार, २२ मार्च, २०१९
संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवा - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँक अधिकाऱ्यांची बैठक रत्नागिरी : निवडणूक कालावधीत बँकानी संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवावे आणि असे व्यवहार आढळल्यास तात्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
रत्नागिरी - बुधवार, २० मार्च, २०१९
सोशल मीडियावर विशेष लक्ष - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
माध्यम संनियत्रण व प्रमाणिकरण समितीची सभा रत्नागिरी : माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणिकरण समितीने सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता या लोकसभा निवडणुकीत आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. 46 रत्नागिरी...
पालघर - मंगळवार, १९ मार्च, २०१९
पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर
पालघर : पालघर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील मतदारांना मतदान करता यावे म्हणून विविध खाजगी आस्थापना, दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स,...
Showing Page: 1 of 133