महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कोल्हापूर विभाग
कोल्हापूर - गुरुवार, २० जून, २०१३
जिल्हा विकास नियोजनात समतोल विकासास प्राधान्य - प्रभाकर देशमुख
कोल्हापूर : सामान्य लोकांचे दरडोई उत्पन्न वाढावे व जनतेला प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच भविष्यात कोल्हापूर जिल्हा सर्वांगीन दृष्टिने विकसित व्हावा यादृष्टीने जिल्हा विकास नियोजनात शासनाच्या वतीने समतोल विकासास प्राधान्य देण्यात येईल, असे...
सिंधुदुर्ग - गुरुवार, २० जून, २०१३
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचतगटांसाठी पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित - निकिता परब
सिंधुदुर्गनगरी : दारिद्र्य रेषेखालील बचतगटांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सेंद्रीय शेती, पर्यटनावर आधारित नवीन उद्योग सुरू करण्यासाठी जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या...
सांगली - गुरुवार, २० जून, २०१३
गुन्ह्यांच्या योग्य तपासाची गरज - के. व्ही. चौरे
सांगली : गुन्हा घडल्यानंतर तपास योग्य पद्धतीने झाल्यास शिक्षेचे प्रमाण वाढू शकेल, असे मत सहाय्यक सरकारी वकील के.व्ही. चौरे यांनी व्यक्त केले. पोलिस अधिकाऱ्यांच्या कायदेविषयक कार्यशाळेत श्री. चौरे बोलत होते. पोलिस हवालदार, नाईक व अधिकाऱ्यांना कायद्यातील...
सांगली - बुधवार, १९ जून, २०१३
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली जिल्ह्यात 234 गावांमध्ये 435 कामे सुरु
सांगली : जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली जिल्ह्यातील 234 गावांमध्ये 435 कामे सुरु असून या कामांवर 6 हजार 563 मजूर काम करीत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात...
सांगली - मंगळवार, १८ जून, २०१३
स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी - उत्तम पाटील
सांगली : जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाणामध्ये मुलींचे घटते प्रमाण हा फार गंभीर विषय असून या गोष्टीस आळा बसण्याकरीता शासन विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी दक्षता घ्यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी...
Showing Page: 1 of 117