महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वाटेली, गर्देवाडा, गर्देवाडा(पुस्कोटी),गर्देवाडा (वांगेतुरी) येथे ४५.५ टक्के मतदान सोमवार, १५ एप्रिल, २०१९

गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघ

गडचिरोली : 12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघामध्ये 15 एप्रिल रोजी 69 - अहेरी विधानसभा मतदारसंघात एटापल्ली तालुक्यातील 110 वाटेली, 112 गर्देवाडा, 113 गर्देडेवाडा (पुस्कोटी)114 गर्देवाडा (वांगेतुरी) येथे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत मतदान घेण्यात आले. या ठिकाणी एकुण 45.5 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.

एकुण मतदार-

एकुण पुरुष मतदार-
  1398
एकुण महिला मतदार- 1288
इतर- 0
एकुण मतदार- 2686
-----------------------------------------

एकुण मतदान-

एकुण झालेले पुरुष मतदान-
  789  (56.44)
एकुण झालेले महिला मतदान- 421 ( 32.69)
इतर- 0
एकुण झालेले मतदान-  1210 (45.05)

--------------------------------------------

गावनिहाय मतदार व मतदान

 

अ.क्र.

गावाचे नाव

मतदार

झालेले मतदान

मतदानाची टक्केवारी

 

 

पुरुष         महिला        एकूण

पुरुष         महिला       एकूण

पुरुष         महिला        एकूण

1

110-वटेली

468

465

933

300

194

494

64.10

41.72

52.95

2

112-गर्देवाडा

344

301

645

179

101

280

52.3

33.55

43.41

3

113-गर्देवाडा पुसकोटी

231

206

437

131

57

188

56.71

27.67

43.02

4

114-गर्देवाडा

वांगेतुरी

355

316

671

179

69

248

50.42

21.84

36.96

एकूण

1398

1288

2686

789

421

1210

56.44

32.69

45.05

 

  
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा