महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सपत्निक बजावला मतदानाचा हक्क मंगळवार, २३ एप्रिल, २०१९


पुणे :
पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी पत्नी मालाकुमारी राम यांच्यासह मतदान केले.  यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य बजावावे, असे आवाहन केले. यावेळी श्री. राम यांनी मतदान केंद्राची पाहणी केली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा