महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क मंगळवार, २३ एप्रिल, २०१९


पुणे :
पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कुटूंबियांसह अल्पबचत भवन येथे मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी डॉ.दीपक म्हैसेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी रोहिणी म्हैसेकर व मुलगा अथर्व म्हैसेकर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. डॉ.म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात मतदान शांततेत आणि सुरळीत सुरु आहे. अन्य लोकसभा मतदार संघांबरोबरच पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी घराबाहेर पडून नि:पक्षपातीपणे मतदान करून मतदानाचे कर्तव्य बजावावे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा