|
|
 Page: 1 of 6 
दिलखुलास पत्रसंवादसोमवार, ३० नोव्हेंबर, २००९बालविवाह, कुपोषण व आहाराचे प्रमाण आणि शासनाच्या सुविधा यांची माहिती मिळाली. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी...शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २००९बजेटमध्ये उपलब्ध झालेले २६ कोटी रुपये पोलीस दलाला अत्याधुनिक वाहने देणे, शस्त्रे देणे सर्वच दृष्टीने पोलीस दलाचे आधुनिकीकरण करणे यासाठी खर्च करण्यात आले आहेत. ...असा केला रुग्णांवर उपचारगुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९गोळी लागून ज्या ठिकाणी जखम झालेली असेल त्याठिकाणी रक्तस्त्राव जास्त होऊ नये व रुग्णांचा रक्तदाब कमी होऊ नये यासाठी जखमेवर थोडासा दाब द्यावा. राज्याच्या सुरक्षेसाठी फोर्स वन सज्जबुधवार, १८ नोव्हेंबर, २००९मुंबई पोलीसांचा आणि महाराष्ट्र पोलीसांचा आता एक अधिक उत्तम कमांडो फोर्स तयार करण्यात आला आहे. कोणताही प्रसंग आला तरी त्याला विनाविलंब तोंड दिले जाईल.
|
|