|
|
 Page: 1 of 32 
दुग्धव्यवसायाने दिली समृध्दीसोमवार, ६ सप्टेंबर, २०१०केवळ आपली प्रगती साधून हा गट गप्प बसला नाही तर सामाजिक बांधिलकी ओळखून गरीब, गरजू, बेरोजेगार महिलांच्या उन्नतीसाठीही हा गट कार्य करत आहे. महिला मोबाईल ग्रामशनिवार, ४ सप्टेंबर, २०१०पारगाव घुमर्याच्या महिला बचत गटातील महिलेने मोबाईल विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय दिमाखात उभा केला आहे. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे...शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०बचत गटाच्या महिलांनी पर्यावरण संतूलनासाठी झाडांचे महत्त्व या माध्यमातून अधोरेखीत केले आहे. खेडय़ात झाला फास्ट फूडचा उदयबुधवार, १ सप्टेंबर, २०१०महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रोत्साहनामुळे पारगाव घुमरा या खेडेगावातील महिलांना रोजगार मिळू लागला आहे इतकेच नव्हे तर त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. यशोधराने थाटले कृषी केंद्रमंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०बचतगटातील महिला एखादा व्यवसाय स्थापन करुन सक्षमतेकडे वाटचाल करीत असतील तर कृषी विभागानेही त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला. टाकाऊपासून टिकाऊरविवार, २२ ऑगस्ट, २०१०गावातील १५ ते २० महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन करावा आणि त्यांच्या माध्यमातून स्वत:ला बचतीची सवय लावावी, हा मुख्य उद्देश आहे. 'क्षितीज'ने दिले गावाला प्राधान्य!शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०महिला बचत गटांना बळ देण्याचे शासनाने धोरण आहे. गेल्या पाच वर्षात महिलांनी विविध व्यवसाय करुन वेगळा ठसा निर्माण केला आहे.
|
|