Mahanews
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
फर्स्ट पर्सन
वर्षा पर्यटनासाठी साद घालतोय गगनबावडा .. .
तर मग आपणही ही मजा चाखण्यासाठी गगनबावडय़ाला या... तो आपणाला साद घालत आहे.
दिलखुलास
जय महाराष्ट्र
अनधिकृत शिक्षणसंस्था चालकांना दंड आणि शिक्षा -राजेश टोपे
अनधिकृत शिक्षणसंस्थेद्वारे होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था प्रतिबंध कायदा तयार केला असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
लोकराज्य

  Page: 1 of 33  

'लेक लाडकी' अभियानात जिल्ह्याचे यश
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
शासनाने सातारा जिल्ह्यात 'लेक लाडकी' या अभियानाला प्रारंभ करुन चांगले बळ दिले आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात मुली वाचवण्यात जिल्हा अग्रेसर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील माले, चंदगडमधील कुदनूर या दोन गावात पथदर्शक प्रकल्प म्हणून बायो इलेक्ट्रिसिटी हा बायोगॅस प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची नवी ओळख
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
कोल्हापुरातील साखर, गुळाने तर जागतिक बाजारपेठ व्यापली आहे. याच उद्योगी जिल्ह्यात आता हळूहळू वस्त्रोद्योग स्थिरावत चालला आहे.
राज्यातील पहिली शासकीय बियाणे तपासणी प्रयोगशाळा
रविवार, ५ सप्टेंबर, २०१०
पुण्यामध्ये राज्यातील पहिली बियाणे जनुकीय पृथ:करण प्रयोगशाळा सुरु झाली आहे. या शासकीय बियाणे तपासणी प्रयोगशाळेमुळे बियाणांतील जनुकीय अशुद्धतेला आळा बसणार आहे.
आपत्तीच्या मुकाबल्यासाठी नागरी संरक्षण दल
शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०
नागरी संरक्षण संघटना राज्यातील सहा शहरात कार्यरत आहे. ठाणे शहरातील नागरी संरक्षण संघटनेने आपत्कालीन परिस्थितीत मोलाचे काम केले आहे.
चामोर्शीला मिळाले शुध्द पाणी
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी गावाला वैनगंगा नदीवरून नळ योजनेव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. आता जलस्त्रोताजवळच जलशुध्दीकरण प्लान्ट उभारण्यात आला आहे.
अन्नसुरक्षा अभियानाने केला शेतकर्‍यांचा फायदा
बुधवार, १ सप्टेंबर, २०१०
कृषी विभागाच्या वतीने अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत गावागावात सभा घेऊन शेतकर्‍यांना विविध योजनांची तसेच किड सर्वेक्षणाबद्दल माहिती देण्यात आली.
नागेवाडीची पर्जन्यसुगी यंत्रणा
मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०
पाण्याचे दुर्भीक्ष्य असलेल्या नागेवाडी गावात पर्जन्यसुगी यंत्रणा कार्यान्वित केल्यामुळे दुष्काळासाठी परिचित असलेल्या या गावाचा चेहरामोहराच बदलून गेला आहे.
जननी सुरक्षा योजनेत सातार्‍याची आघाडी
सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०
सातारा जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या 'जननी सुरक्षा योजनेत' सातारा जिल्ह्याचा आरोग्य विभाग आघाडीवर आहे. या योजनेंतर्गत गतवर्षी ५ हजार ८५६ लोकांना लाभ झाला आहे.
रौप्यमहोत्सवी पाल कृषी विज्ञान केंद्र !
रविवार, २९ ऑगस्ट, २०१०
सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्राने जळगाव जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी शेतीविषयक नवनवीन प्रयोग सातत्याने राबविले आहेत.
ई बातमी
Copyright DGIPR and Government of Maharashtra About Us  |  Team  |  Contact us  |  Feedback  |  Terms of use |  Hacking Notification
Site is best viewed with IE 6.0 or higher and min. screen resolution of 1024x768 Developed by OneUpDesigns
A Yass Multimedia Project
Total visits : 3219868