|
|
 Page: 1 of 33 
आशा-आकांक्षांची पूर्तता करणारे वर्ष..बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०राज्याने सामाजिक सुधारणा, आर्थिक गुंतवणूक, शिक्षण क्षेत्रातील प्रगती, महिला धोरण, औद्योगिक धोरण अशा विविध क्षेत्रांमध्ये नावीण्यपूर्ण धोरणांचा प्रारंभ केला आहे. लोकराज्यचा सप्टेंबरचा अंक आला..सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०प्रत्येक अंकाप्रमाणेच लोकराज्यचा सप्टेंबरचाही अंक माहितीपूर्ण आणि सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लोककल्याणकारी लोकराज्यशनिवार, ४ सप्टेंबर, २०१०शासन राबवित असलेल्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम लोकराज्य करीत आहे. जलनगरी रामटेकशुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वापरात आणण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न रामटेक येथे केला गेला आहे.
वाशिमच्या 'माविम'चा अनोखा उपक्रममंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०माविमच्या माध्यमातून प्रशिक्षित महिलांची नियुक्ती करून गावोगावी महिलांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये महिला सक्षमीकरणाचे महत्त्व पटवून देत महिला बचत गटांची निर्मिती करण्याचे काम सुरू आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांची अनोखी दिल्ली सहलसोमवार, ३० ऑगस्ट, २०१०जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एकाग्रतेने अभ्यास करा आणि देशाची सेवा करा, असा संदेश राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी मेळघाट परिसरातून त्यांच्या भेटीसाठी दिल्लीला आलेल्या विद्यार्थ्यांना दिला.
|
|