|
|
 Page: 1 of 34 
लोकसंचलित साधन केंद्रबुधवार, ८ सप्टेंबर, २०१०सामाजिक विकासाची ही प्रक्रिया लोकचळवळीचे रुप धारण करीत असून राज्य आणि देशाच्या प्रगतीत आपले स्वत:चे अस्तित्त्व, पाऊलखुणा निर्माण करीत पुढे जाताना दिसत आहे. मलेरिया निर्मूलनमंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०स्वच्छतेसाठी लोकसहभाग आणि त्या माध्यमातून साथरोगांना अटकाव आपण करु शकतो. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमसोमवार, ६ सप्टेंबर, २०१०राज्य शासनाने नुकताच गतिमान पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम मंजूर केलेला आहे. या नवीन कार्यक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक तालुक्यातून एका पाणलोटाची निवड करण्यात आली आहे. मानव विकास निर्देशांक - दरडोई उत्पादनरविवार, ५ सप्टेंबर, २०१०महाराष्ट्र मानव विकास मिशनच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्याने ग्रामीण भाग असल्यामुळे तेथील अर्थव्यवस्था ही मुख्यत्वेकरुन कृषीवर आधारित आहे. मानव विकास निर्देशांक - दरडोई उत्पादनशनिवार, ४ सप्टेंबर, २०१०महाराष्ट्र मानव विकास मिशनच्या कार्यक्षेत्रात प्रामुख्याने ग्रामीण भाग असल्यामुळे तेथील अर्थव्यवस्था ही मुख्यत्वेकरुन कृषीवर आधारित आहे. इथेनॉल झाले ‘पॉवरफुल्ल’शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिश्रणाच्या धोरणास १ सप्टेंबरपासून नव्या दरानुसार प्रारंभ झाला आहे. मानव विकासमंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०१२ जिल्ह्यांचा समावेश महाराष्ट्र मानव विकास मिशनच्या कार्यक्षेत्रात करण्यात आलेला आहे. 'इको व्हिलेज'सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०पर्यावरणाला संतुलित राखून गावाचा विकास करणे तसेच गावकर्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.
|
|